Wednesday, April 20, 2022

 https://www.thenewsminute.com/article/hindutva-s-nation-building-project-and-how-classical-dance-has-contributed-it-163042

Monday, April 18, 2022

 https://www.sanskritimagazine.com/hymns-and-stotras/suryashtakam-adi-deva-namastubhyam/

रूपाचा अभंग : सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥

गोड तुझें रूप गोड तुझें नाम देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.

विठो माउलिये हा चि वर देईं संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥

तुका म्हणे कांहीं मागे आणीक तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥